प्रसिद्धी पत्रक

२९ - जानेवारी - २०१९
संजय चिंतामनजी गायधने वय ४८ वर्षे पद पोलीस हवालदार पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर सिटी यांच्याविरुध्द २००००/- रु लाच रक्कम स्वीकारल्याने गुन्हा दाखल

२४ - जानेवारी - २०१९
डॉ . बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय, कांदिवली ( प ), मुंबई येथील सफाई कामगार आकाश आण्णा देशमुख याने फिर्यादी यांचे हर्नियाचे ऑपरेशन लवकरात लवकर करून देण्याकरिता मागणी केलेल्या रुपये ६००० रोख रकमेची लाच स्वीकारल्याने, मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल ....

२४ - जानेवारी - २०१९
कवठे महांकाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १८.२०१९ ब्र्हष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) चे कलाम ७ प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद मारुती रोडे बक्कळ नंबर १९९७ आणि सुनील मल्हारी घोडके पोलीस कॉन्स्टेबल बक्कळ नंबर २४४१ यांना १५००० रुपये लाच घेताना पकडले

१९ - जानेवारी - २०१९
आरोपी दामोधर शंकर नेवारे वय ५३ वर्ष पद - सहायक प्रकल्प अधिकारी ज़िल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांना कारावासाची शिक्षा

