निविदा

प्रकाशित दिनांक : ०३ - सप्टेंबर - २०२४
जमा करण्याची शेवटची दिनांक : १० - सप्टेंबर - २०२४

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयातील उपलब्ध असलेल्या प्रिंटर्स मधील टोनर रिफिलिंगचा वार्षिक देखभाल करार करण्याबाबत

प्रकाशित दिनांक : ०५ - जुलै - २०२४
जमा करण्याची शेवटची दिनांक :

विधी अधिकारी, गट ब, करीता आयोजित करण्यात आलेली निवड प्रक्रिया रद्द केलेबाबत.