प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०५ - फेब्रुवारी - २०१९

पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना येथील कनिष्ठ लिपिक यांना ३०००/-रुपये लाच घेतली असता एसीबीने रंगेहात पकडले.

०५ - फेब्रुवारी - २०१९

पोलीस ठाणेउस्मानपूर जि. औरंगाबाद 21/2019

०४ - फेब्रुवारी - २०१९

ला. प्र. वि. मुंबई विभाग गु. र. क्र. ०९-२०१९ - यातील फिर्यादी यांचेकडे ट्रेड लायसन्स नसल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी रुपये 15,000/-रकमेची लाच स्विकारल्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडुन गुन्हा दाखल.

०४ - फेब्रुवारी - २०१९

गुन्हा रजि. क्र.40/2019 शेवगांव पोलीस ठाणे

०२ - फेब्रुवारी - २०१९

गुन्हा नोंद क्र. ७५/२०१४ - गुन्हा नोंद क्र. 75/2014, कलम- 7,13(1)(ड) सह 13(2) भ्र.प्र.अधिनियम 1988 विषेश खटला क्र. 86/2015 मधील आलोसे बळीराम रामचंद्र षिंदे यांचे विरूद्धचे आरोप सबळ पुराव्यानिषी सिध्द झाल्याने दिनांक 02/02/2019 रोजी मा. न्यायालयाने नमुद आरोपीस 3 महिने साधा कारावास व कलम-13(1)(ड) सह 13(2) भ्र.प्र.अधिनियम 1988 मध्ये 4 वर्शे साधा कारावास व दंड रू.5,000/-, दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.