प्रसिद्धी पत्रक

२९ - जानेवारी - २०१९
ला. प्र. वि. मुंबई विभाग गु. र. क्र. ०७-२०१९ - आरोपीत लोकसेविका यांनी षासकिय सेवेत असतांना परिक्षण कालावधीत आपल्या पदाचा दुरुपयोग करुन भ्रश्ट मार्गाने ज्ञात उत्पन्ना पेक्षा अधिक अपसंपदा संपादीत केली.सदरची अपसंपदा संपादीत केली आहे हे माहिती असून देखील त्यांच्या मुलीने अपसंपदा जाणीवपूर्वक स्वतःच्या नांवे धारण करुन कब्ज्यात बाळगली व आरोपीत लोकसेविका यांना प्रोत्साहन देवून मदत केली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे गुन्हा नोंद.

