प्रसिद्धी पत्रक

०३ - फेब्रुवारी - २०१९
क्र १) संजय श्रीधर मिठारी वय ५१ वर्षे पद निरीक्षक उत्पादन शुल्क नागपूर क्र २) बालाजी उत्तम राठोड वय २७ वर्षे पद कॉन्स्टेबल उत्पादन शुल्क नागपूर यांच्याविरुद्ध १२०००/-रु लाचरक्कम स्वीकारताना अटक

३० - जानेवारी - २०१९
क्र १) भूमेश्वर देबीलाल येरणे वय ३४ वर्ष वर्ग ३ पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन आमगाव ज़िल्हा गोंदिया क्र २) नितीन ईश्वरदास तिरपुडे वय २१ वर्ष खाजगी इसम गोंदिया यांच्याविरुद्ध ३००० रुपये लाच स्वीकारतांना अटक

