प्रसिद्धी पत्रक

२० - जुलै - २०१८
लोकसेवक नितीन रमेश गर्जे पुरवठा नियंत्रण अधिकारी, पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर, यांनी २,००,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२० - जुलै - २०१८
लोकसेवक बाबासाहेब चोखाजी थोरात वय ३३ वर्षे, पोलीस नाईक, खुलताबाद पोलीस ठाणे, औरंगाबाद(ग्रामीण) यांनी २५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

२० - जुलै - २०१८
लोकसेवक निर्मल श्रीराम चव्हाण वय ४४ वर्षे, तलाठी सज्जा वाळुंज तालुका आष्टी वर्ग-३ यांनी यांनी रुपये १,०००/- /- इतक्या लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंद

१९ - जुलै - २०१८
अनिल शंकरराव देवापुरे वय ४७ वर्षे, तलाठी सज्जा आठाळा, ता-धर्माबाद, जिल्हा- नांदेड यांनी २५००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१८ - जुलै - २०१८
१) अमोल अजयसिंग जाधव वय २९ वर्षे, कनिष्ठ अभियंता म.न.पा. के पश्चिम वॉर्ड , अंधेरी पश्चिम मुंबई यांनी रुपये ३,००,०००/- २) आनंद रमेश नेरुरकर वय ३६ वर्षे, दुय्यम अभियंता म.न.पा. के पश्चिम वॉर्ड, अंधेरी पश्चिम मुंबई यांनी रुपये २,००,०००/- इतक्या लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंद

