प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१८ - जुलै - २०१८

श्रीमती सुनिता सुदामराव पोफळे वय ५२ वर्षे, परिरक्षण भूमापक, नगर भूमापन कार्यालय औरंगाबाद, यांनी रुपये ३,०००/- लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१७ - जुलै - २०१८

बिपीन बाळकृष्ण पवार पोलीस उप निरीक्षक, दिंडोशी पोलीस ठाणे यांनी रुपये १०,०००/- मागणी केल्यावरून मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

१७ - जुलै - २०१८

अशोक शशिकांत गाडे, पोलीस शिपाई २५८४, कोपरगाव पोलीस ठाणे यांनी रुपये ३,००,०००/- लाच स्विकारल्यानंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१३ - जुलै - २०१८

राहुल देविदास दुधेकर वय ४० वर्षे, लेखालिपिक, ट्रेझरी शाखा पुणे यांना रुपये १,०००/- लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१३ - जुलै - २०१८

दादासाहेब महादेवराव ठोंबरे वय ४७ वर्षे, पोलीस हवालदार बक्कल क्रमांक ९४९, बारामती शहर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांनी रुपये २०,०००/- लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.