प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१४ - ऑगस्ट - २०१८

आलोसे महिपाल धनसिंग परदेशी पोलीस उप निरीक्षक अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर यांनी ५,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

१३ - ऑगस्ट - २०१८

गणेश पांडुरंग जरंडे वय २८ वर्षे कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, आळंदी विभाग तालुका- खेड जिल्हा- पुणे यांनी ५०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०८ - ऑगस्ट - २०१८

देवानंद यशवंत अंभोरे वय ५३ वर्षे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती सोयगाव , तालुका- सोयगाव, जिल्हा-औरंगाबाद यांनी ५०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०७ - ऑगस्ट - २०१८

लोकसेवक स्वप्नील अप्पासाहेब साळुंखे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी), पंचायत समिती कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर यांनी १,५००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०७ - ऑगस्ट - २०१८

लोकसेवक किरण अशोक पाटील वय ३८ वर्षे, दुय्यम अभियंता (इमारत व बांधकाम) " के / वेस्ट वॉर्ड " बृहन्मुंबई महानगर पालिका , अंधेरी (पश्चिम), मुंबई यांनी २,००,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.