प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१२ - जुलै - २०१८

उप अधीक्षक , भूमी अभिलेख कार्यालय किनवट, येथील शिपाई विवेक पांडुरंग खुडे यांनी १००/- लाच स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

१० - जुलै - २०१८

संतोष रामचंद्र जेऊरकर वय ५२ वर्षे, सांख्यिकी सहाय्यक वर्ग-३, जिल्हा सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद यांनी ३,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

०७ - जुलै - २०१८

रामकृष्ण सीताराम देवकर ५० वर्षे सहाय्यक निरीक्षक , वागले इस्टेट येथील उद्योग ऊर्जा व कामगार विभाग ठाणे यांना ३०,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.

०७ - जुलै - २०१८

श्रीमती सुनंदा चिंतामण मोरे ५२ वर्षे , सह दुय्यम निबंधक वर्ग-२ ( अभिलेख कक्ष ) बांद्रा मुंबई उपनगरे ह्यांना २,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले .

०६ - जुलै - २०१८

उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय नांदेड येथील कर्मचारी सुरेश संभाजी निलेवार यांनी ४,०००/- रुपये लाच स्विकारल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.