प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१४ - डिसेंबर - २०२०

संतोष पुंजा वाघ, पोलीस हवालदार/४७३, नेमणूक अकोले पोलीस स्टेशन, ज़िल्हा अहमदनगर यांना १०,००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

१० - डिसेंबर - २०२०

आलोसे बाळासाहेब दामोदर सोनवने ,पोलीस हवालदार ब . नं . १४५०,नेमणूक उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांना १०. ०००/-रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक करून गुन्हा दाखल केले बाबत

१० - डिसेंबर - २०२०

नेरळ पोलिस स्टेशन, रायगड गुन्हा नोंद क्र. 148/2020

१० - डिसेंबर - २०२०

गुन्हा रजि क्र. ६५७/२०२० कराड शहर पोलीस स्टेशन जिल्हा सातारा

०८ - डिसेंबर - २०२०

पो स्टे बोराखेडी जि बुलडाणा अप नं ४६८/२०२० कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (भष्ट्राचार प्रतिबंध संशोधन अधिनियम २०१८