प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

२८ - डिसेंबर - २०२०

आलोसे (१) संतोष बाळू पागी, पोलीस नाईक/१९७६, (२) दिलीप बाजीराव निकम, पोलीस हवालदार/२४३२, दोन्ही नेमणूक मनमाड शहर पोलीस स्टेशन, ता. नांदगाव, जि. नाशिक यांना १,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर पथकाने अटक केलेल्या कारवाई बाबत

२८ - डिसेंबर - २०२०

1)संतोष बाळू पागी, पोलीस नाईक/१९७६ २)दिलीप बाजीराव निकम, पोलीस हवालदार/२४३२, नेमणूक मनमाड शहर पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण यांना १,००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

२५ - डिसेंबर - २०२०

ला. प्र. वि. मुंबई गु. र. क्र. 28/2020

२३ - डिसेंबर - २०२०

पो स्टे बुलडाना शहर जि बुलडाणा अप नं ८९६/२०२० कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ संशोधन २०१८

२३ - डिसेंबर - २०२०

आलोसे रमेश निंबा बच्छाव ,मंडळ अधिकारी ,लासलगाव ,ता निफाड ,जि नाशिक यांना ३,५००/-रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक केले बाबत