प्रसिद्धी पत्रक

२८ - डिसेंबर - २०२०
आलोसे अमासिध्द तिपण्णा पांढरे, सहायक संचालक, वर्ग - १, विषशास्त्र विभाग,न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नाशिक, ता. जि. नाशिक यांना १०,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक केलेल्या कारवाई बाबत

