प्रसिद्धी पत्रक

२७ - नोव्हेंबर - २०२०
आलोसे चंद्रकांत हरिभाऊ कडनोर, पोलीस नाईक, ब. नं. १२२५, नेमणूक - पवारवाडी पोलीस स्टेशन, मालेगाव, जि. नाशिक यांना ५,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक करून गुन्हा दाखल केले बाबत

२६ - नोव्हेंबर - २०२०
रजनी रामदास खुणे, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप कार्यालय, अहमदनगर यांना 80,000 रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

