प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

११ - जानेवारी - २०२१

भिवंडी शहर पोलीस ठाणे

०८ - जानेवारी - २०२१

विरार पोलिस ठाणे, पालघर

०७ - जानेवारी - २०२१

जत पोलीस ठाणे जिल्हा सांगली गुन्हा रजिस्टर नंबर ०७/२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७

०५ - जानेवारी - २०२१

१) सज्जन किसन नऱ्हेडा, पोलीस उप निरीक्षक, नेमणूक जामखेड पोलीस स्टेशन, ज़िल्हा अहमदनगर व २)तुकाराम रामराव ढोले (खाजगी इसम) यांना ३०,००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

०५ - जानेवारी - २०२१

आलोसे नं १ ] पंकज नामदेव सोनवणे, प्रभाग अधिकारी, आलोसे नं २] हिरालाल मोतीराम गागडा, लिपिक, दोन्ही नेमणूक प्रभाग-४, महानगरपालिका मालेगाव, जि. नाशिक यांना ३,०००/-रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक केले बाबत.