प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१५ - सप्टेंबर - २०१८

8) मनोहर अशोक मोरे पोलीस शिपाई २५१२ नेमणूक श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे, जिल्हा अहमदनगर यांनी रुपये ५,०००/- /- लाच मागणी केल्याने अहमदनगर एसिबी कडून गुन्हा नोंद.

१५ - सप्टेंबर - २०१८

7) लोकसेवक आकाश अनिल भैरट पोलीस शिपाई २६५४ नेमणूक सायबर पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांनी रुपये ५,०००/- /- लाच मागणी केल्याने अहमदनगर एसिबी कडून गुन्हा नोंद.

१५ - सप्टेंबर - २०१८

6) लोकसेवक कचेश्वर बाबुराव भडकवाल तलाठी तांभोरे, तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी रुपये २,०००/- /- लाच मागणी केल्याने अहमदनगर एसिबी कडून गुन्हा नोंद.

१५ - सप्टेंबर - २०१८

5) लोकसेवक १) प्रदीप हरिभाऊ साबळे ५७ वर्षे सहा लेखाधिकारी वित्त विभाग (वर्ग-३) आणि २) नंदकुमार रामदास खैरनार ४५ वर्षे कनिष्ठ सहा शिक्षण विभाग (वर्ग -३) दोन्ही नेमणूक पंचायत समिती कार्यालय यांनी रुपये २,०००/- /- लाच मागणी केल्याने धुळे एसिबी कडून गुन्हा नोंद.

१५ - सप्टेंबर - २०१८

4) लोकसेवक गंगाधर नामदेव डहाळे ३८ वर्षे कनिष्ठ लिपिक पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर यांना २,०००/- रुपये लाच घेताना औरंगाबाद, एसिबीने रंगेहात पकडले.