प्रसिद्धी पत्रक

१५ - ऑक्टोबर - २०२०
आरोपी कैलास बाबासाहेब टेमगिरे, खाजगी इसम, रा.हुडको कॉलनी, मनमाड, ता. नांदगाव, जि.नाशिक यांनी २,५०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने मनमाड पोलीस स्टेशन, जि.नाशिक येथे गुन्हा दाखल केले बाबत

