प्रसिद्धी पत्रक

२६ - ऑक्टोबर - २०२०
तासगाव पोलीस ठाणे गु र नं ४३०/२०२० भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलाम ७

२१ - ऑक्टोबर - २०२०
ज्ञानेश्वर काशिनाथ बाचकर, वरिष्ठ लिपिक, पदव्यूत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि.अहमदनगर यांना ५,०००/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

