प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

१४ - ऑक्टोबर - २०२०

आरोपी सौ. अलका अंबादास गांगोडे ,सरपंच ग्रामपंचायत दरीगाव, ता .जि . नाशिक यांना ५,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने केलेल्या कारवाई बाबत

१४ - ऑक्टोबर - २०२०

आलोसे १) संदीप शांताराम ठाकरे, पोलीस उप निरीक्षक, नेमणूक मालेगाव पोलीस स्टेशन, जि . नाशिक २) अब्दुल रहमान अब्दुल कादिर उर्फ अज्जे खाजगी इसम, रा . इमदाड नगर, जमजम हाँस्पिटल जवळ मालेगाव, जि. नाशिक यांना ६०,०००/-रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केलेल्या कारवाई बाबत

१३ - ऑक्टोबर - २०२०

गुन्हा रजि क्र ९१२/२०२०, पोलीस ठाणे गाडगेनगर, अमरावती शहर

०९ - ऑक्टोबर - २०२०

शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं - ६५७/२०२०

०९ - ऑक्टोबर - २०२०

१)राजेंद्र माधवराव जाधव, वनसंरक्षक २)पल्लवी सुरेश जगताप, वनपाल ३)बाळू श्रीधर सुम्ब, वनसंरक्षक फिरते पथक, सर्व नेमणूक वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर, ज़िल्हा अहमदनगर यांना ३०,००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.