प्रसिद्धी पत्रक

१२ - फेब्रुवारी - २०१९
सुरया खान शकील खान वय ३० वर्ष वर्ग इलोसे रिकव्हरी ऑफिसर स्पेनको कंपनी नागपूर यांना ५००० रुपये लाच स्वीकारतांना अटक

१२ - फेब्रुवारी - २०१९
आटिआय कॉलेज अंबड जि जालना येथील प्रभारी प्राचार्य यांना ४,०००/- रु. लाच स्वीकारताना अटक

११ - फेब्रुवारी - २०१९
यातील लोकसेवक यांनी फिर्यादी यांच्या मामे भावावर प्रतिबंधक कारवाई न करता त्यांना मदत करण्याकरिता रुपये २५,००० रकमेची लाच स्वीकारल्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

