प्रसिद्धी पत्रक

२० - फेब्रुवारी - २०१९
पोलीस स्टेशन वजिराबाद जिल्हा नांदेड गुन्हा रजिस्टर नंबर 72/2019 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध (दुरुस्ती) कायदा 2018

२० - फेब्रुवारी - २०१९
१)सुरेश सुपडू सपकाळे, पोलीस निरीक्षक २)राजेंद्र ताराचंद शेलार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, दोन्ही नेमणूक देवळा पोलीस स्टेशन, ज़ि.नाशिक ग्रामीण यांना १५००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

१६ - फेब्रुवारी - २०१९
पोलीस स्टेशन सीताबर्डी नागपूर शहर अप क्र ५७/१९ कलम ७ अ अन्वये गुन्हा नोंद

