प्रसिद्धी पत्रक

११ - एप्रिल - २०१९
मुंबई ला. प्र . वि . गुन्हा रजि . क्र . ३८/२०१८ - अनधिकृत बांधकाम निष्कासित न करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी फिर्यादी यांच्याकडे लाच म्हणून ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी करून तडजोड अंती रुपये २ लाख ५० हजार स्वीकारता रंगेहात पाकडण्यात आले .

११ - एप्रिल - २०१९
मुंबई ला. प्र . वि . गुन्हा रजि . क्र . १६/२०१९ - वितरित झालेलेल्या सदनिकेची ताबा पावती देण्यासाठी आरोपी लोकसेवक श्री कदम यांनी फिर्यादी यांच्याकडे ४० हजार रुपयांची मागणी करून तडजोड अंती १० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

११ - एप्रिल - २०१९
पो. स्टे . हिंगोली शहर गु.र .न. 219/२०१९ कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (भष्ट्राचार प्रतिबंध संशोधन अधिनियम २०१८

११ - एप्रिल - २०१९
प्रेमदिप बादशाहा नेहे, शिपाई ग्रामपंचायत सावरगावतळ, ता.संगमनेर, ज़िल्हा अहमदनगर यांना ५००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

