प्रसिद्धी पत्रक

२३ - एप्रिल - २०१९
आलोसे अजित किशोर जगधने, पोलीस नाईक,ब. नं १८०४, वावी पोलीस स्टेशन, जि नाशिक ग्रामीण यांचे विरुध्द लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल

१५ - एप्रिल - २०१९
पोलीस स्टेशन भाग्यनगर जिल्हा नांदेड गुन्हा रजिस्टर नंबर 106/2019 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध (दुरुस्ती) कायदा 2018

१६ - एप्रिल - २०१९
विजय जॉन भिंगारदिवे, पोलीस हवालदार/११०५, नेमणूक सोनई पोलीस स्टेशन, ज़िल्हा अहमदनगर यांना ३००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

