प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०७ - मे - २०१९

फिर्यादी यांचे सामान असलेल्या गोडाऊवर कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी रुपये ६,००,०००/- लाचेची मागणी करून तडजोड अंती ३,००,०००/- स्वीकारण्याचे मान्य केले, तसेच आलोसे क्र. ०२ यांनी आलोसे क्र. ०१ यांना लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून ला. प्र. वि. मुंबई विभाग गुन्हा क्र. १८/२०१९ प्रमाणे गुन्हा दाखल

०६ - मे - २०१९

काशिमीरा पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्र 277/2019

०३ - जून - २०१९

गुन्हा रजिस्टर क्रमांक 70/2019 पो.स्टे.अहमदपुर जि. लातूर

०७ - मे - २०१९

मिराज शहर गुन्हा क्रमांक 228.2019

०६ - मे - २०१९

आलोंसे भगवान काकड, तलाठी, ता जाफराबाद. जि. जालना यांना 1,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना अटक