प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

०८ - मे - २०१९

नौपाडा पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्र १३६/२०१९

०३ - मे - २०१९

शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं - २७६/२०१९

३० - एप्रिल - २०१९

अटक आरोपी लोकसेवक यांच्या विरुद्धच्या गु. र. क्र. ३९/२०१३ चा तपास पूर्ण होऊन विशेष सत्र न्यायालयात उपरोक्त आरोपीविरुद्ध विशेष खटला क्र. ३१/२०१५ अन्वये दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते , सदर खटल्याची सुनावणी मा. विषस\विशेष सत्र न्यायालय ४६ येथे झाली असता, सुनावणी अंती लोकसेवक आरोपी विरुद्ध आरोप सबळ पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने दिनांक ३०/०४/२०१९ रोजी मा. न्यायालयाने नमूद आरोपीस कलाम १२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये ०३ वर्षे साधा कारावास व दंड रुपये १०००/- दंड न भरल्यास ०१ महिना सध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे

०६ - मे - २०१९

विजय मुरारी देशमुख यांना कारावासाची शिक्षा

०४ - मे - २०१९

मार्कंड नंदेश्वर यांना कारावासाची शिक्षा