प्रसिद्धी पत्रक

२५ - सप्टेंबर - २०१९
पोलीस स्टेशन उस्माननगर जिल्हा नांदेड सी.आर न. 125/2019 क. 7,7 A भ्रष्टाचार प्रतिबंध (दुरुस्ती) कायदा 2018

२४ - सप्टेंबर - २०१९
आलोसे विलास लक्षमणराव ताटीकोंडलवर, सहायक पोलीस निरीक्षक, येवला तालुका पोलीस स्टेशन, जि . नाशिक यांचे विरुद्ध नाशिक ला. प्र. वि नाशिक पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्व्ये गुन्हा दाखल केले बाबत .

२१ - सप्टेंबर - २०१९
ज्ञानदेव बन्सीलाल वाघमारे, पोलीस हवालदार, नेमणूक राहुरी पोलीस ठाणे, जि.अहमदनगर यांना शिक्षा झालेबाबत

२१ - सप्टेंबर - २०१९
वैजनाथ पांडुरंग बडे, पोलीस नाईक/११४७, नेमणूक बेलापूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र, श्रीरामपूर यांना ४,००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

