प्रसिद्धी पत्रक

१२ - ऑक्टोबर - २०१९
१)संदीप सोपान फुलवर, तंत्रज्ञ २)अनिल साहेबराव तवले, तंत्रज्ञ म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित श्रीगोंदा, जि.अहमदनगर यांना २५००० रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.

०५ - ऑक्टोबर - २०१९
पोलीस स्टेशन देगलुर जिल्हा नांदेड सी.आर न. 375/2019 क. 7 भ्रष्टाचार प्रतिबंध (दुरुस्ती) कायदा 2018

०४ - ऑक्टोबर - २०१९
जयसिंग सर्जेराव साळुंके, कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कर्जत, जि.अहमदनगर यांना ५००० रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.

