प्रसिद्धी पत्रक

१३ - मार्च - २०१९
कुनाल किशोर पाटील, पर्यवेक्षक, नगर परिषद पाथर्डी, ज़िल्हा अहमदनगर यांना २०००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

१२ - मार्च - २०१९
आलोसे नं १ श्रीमती आशादेवी फकीरराव अहिरराव, सचिव, त्रंबकराज अनाथ बालकाश्रम, त्रंबकेश्वर, जि -नाशिक व आरोपी नं २ परमेश्वर फकीरराव अहिरराव, खाजगी इसम यांना २८५०/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना अटक

