प्रसिद्धी पत्रक

२० - मे - २०१९
आलोसे प्रकाश रामदास शिंपी सहकार अधिकारी वर्ग ३, उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका नाशिक कार्यालय, जि.नाशिक यांना २०,०००/-रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना अटक

२० - मे - २०१९
आलोसे १) विशाल बबनराव लोहार, कनिष्ठ लिपिक, अपर जिलहाधिकारी कार्यालय, मालेगाव, जि. नाशिक व २) नाना जाधव खाजगी इसम रा .मालेगाव कॅम्प, जि. नाशिक यांना २५,०००/-रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांची कारवाई

