प्रसिद्धी पत्रक

परिक्षेत्र*
घटक कार्यालये*

३१ - जुलै - २०१९

छगन शिवाजी मराठे, कारकून, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर यांना ३००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

३० - जुलै - २०१९

कैलास गाडे व मुरलीधर कराडे यांना कारावासाची शिक्षा

२५ - जुलै - २०१९

पो. स्टे . कुरुंदा गु.र .न. १८४ /२०१९ कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (भष्ट्राचार प्रतिबंध संशोधन अधिनियम २०१८)

२९ - जुलै - २०१९

शनिदेव दत्तात्रय घोडके, तालुका समादेशक होमगार्ड श्रीगोंदा, ज़िल्हा अहमदनगर यांना १००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

२८ - जुलै - २०१९

गुन्हा रजि क्र.278/2018 शाहुपूरी पोलीस स्टेशन जिल्हा सातारा