प्रसिद्धी पत्रक

२१ - ऑगस्ट - २०१९
अमिता सुरेश कासार, अव्वल कारकून, तहसिल कार्यालय पाथर्डी, ता.पाथर्डी, ज़िल्हा अहमदनगर यांना ५०० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

२० - ऑगस्ट - २०१९
आलोसे अनिल लक्ष्मण निकम , कनिष्ठ आरेखक, नगररचनाकार विकास योजना विशेष घटक, मालेगाव जि. नाशिक यांना ८०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पथकाने केलेली कारवाई

१६ - ऑगस्ट - २०१९
आलोसे शिवाजी पांडूरंग चुंभळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक यांना ३,००,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांची कारवाई

