प्रसिद्धी पत्रक

१२ - डिसेंबर - २०१९
भाऊसाहेब दौलत पवार, पोलीस शिपाई/२६६०, नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन, जि.अहमदनगर यांना १००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.