प्रसिद्धी पत्रक

२७ - डिसेंबर - २०१९
पोपट पंडीत रोकडे, पोलीस हवालदार/२०४, नेमणूक तोफखाना पोलीस स्टेशन, ज़िल्हा अहमदनगर यांना १०,००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

२६ - डिसेंबर - २०१९
अनिल अजिनाथ गिरीगोसावी, पोलीस हवालदार/१५३७, नेमणूक कोतवाली पोलीस स्टेशन, ज़िल्हा अहमदनगर यांना ५००० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

२५ - डिसेंबर - २०१९
पोलीस स्टेशन मलाकोली गुन्हा रजिस्टर नंबर 202/२०१९ कलम ७ A भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ ( संशोधन २०१८)

