प्रसिद्धी पत्रक

०२ - मार्च - २०२०
आलोसे वसंत यशवंत खोटरे , मंडळ अधिकारी, वर्ग -३, नेमणूक ननाशी, ता. दिंडोरी, जि. नाशिक यांना २,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने केलेली कारवाई