प्रसिद्धी पत्रक

२९ - मे - २०२०
पोलीस स्टेशन कोरची ज़िल्हा गडचिरोली येथे अप क्र. ३०/२०२० कलम 7,12 लाचलुचपत प्रतिबंध (संषोधन) अधिनियम 2018 अन्वये गुन्हा नोंद.

०१ - जून - २०२०
मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन जिल्हा सांगली गु. र. न. १४१/२०२० भ्र्ष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ (अ )

२६ - मे - २०२०
आसिफ जैनुद्दिन शेख, लिपीक, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय राहुरी, ज़िल्हा अहमदनगर यांना ५०० रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

