प्रसिद्धी पत्रक

१० - जुलै - २०२०
आलोसे भाऊसाहेब तुकाराम चव्हाण , उप शिक्षण अधिकारी, वर्ग - २, (माध्यमिक विभाग ) जिल्हा परिषद नाशिक कार्यालय, जिल्हा नाशिक यांना ६,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने केलेलया अटक कारवाई बाबत.

०३ - जुलै - २०२०
पोलीस स्टेशन नांदेड ग्रॅमिन जिल्हा नांदेड सी.आर न. 505/2020 क. 7 – a भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988

२५ - जून - २०२०
अप नं ३६७/२०२० कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (भष्ट्राचार प्रतिबंध संशोधन अधिनियम २०१८ पो स्टे नांदुरा जि बुलडाणा

