प्रसिद्धी पत्रक

३० - सप्टेंबर - २०२०
आलोसे भगवान भाऊसाहेब गायकवाड, वरीष्ठ तंत्रज्ञ, म. रा. वि . वि . कंपनी मर्यादित मनमाड, उपविभाग ग्रामिण कक्ष - १, मनमाड, ता. नांदगाव , जि. नाशिक यांना २,०००/-रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने अटक केले बाबत

२९ - सप्टेंबर - २०२०
आलोसे शरीफ गणी शेख, तलाठी मालेगाव, जि .नाशिक, यांनी १७,२५०/- रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केलेली कारवाई

२८ - सप्टेंबर - २०२०
पोलीस स्टेशन भोकर जिल्हा नांदेड सी.आर न. 398/2020 क. 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988

