प्रसिद्धी पत्रक

०४ - जानेवारी - २०१९
रामानंद नगर पोलीस स्टेशन जळगाव प्रथम खबर अहवाल क्रं.०००९/२०१९ दि.०४/०१/२०१९ जि.जळगाव

२५ - जानेवारी - २०२१
आलोसे शरद बबनराव जगताप, कार्यालय अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय चांदवड, ता. चांदवड, जि. नाशिक यांना ३००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबधक विभाग नाशिक पथकाने अटक केलेल्या कारवाई बाबत.

२२ - जानेवारी - २०२१
आलोसे रावसाहेब कारभारी वानखेडे, ग्रामसेवक, बाभुळगाव, ता. येवला, जि . नाशिक यांनी ५०,०००/-रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने येवला शहर पोलीस स्टेशन ]जि . नाशिक गु .र.नं. २४/२०२१, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम सन -१९८८चे कायदा (संशोधन सन २०१८) चे कलाम ७ गुन्हा दाखल केले बाबत

