प्रसिद्धी पत्रक

०३ - फेब्रुवारी - २०२१
आलोसे किशोर संजयकुमार घोळवे, तलाठी, आगारटाकळी, उपनगर, नाशिक यांनी १,२५,०००/-रुपये लाचेची रक्कमेची मागणी केल्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने गुन्हा दाखल केले बाबत.

०२ - फेब्रुवारी - २०२१
पोलीस स्टेशन क्रांतिचौक औरंगाबाद शहर, गुन्हा रजिस्टर नंबर ५०/२०२१ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८

