प्रसिद्धी पत्रक

१७ - फेब्रुवारी - २०२१
नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर, आरोग्य अधिकारी, वर्ग -१, घन कचरा व्यवस्थापन विभाग, अहमदनगर महानगरपालिका, ज़िल्हा अहमदनगर यांना २,५०,०००/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

१६ - फेब्रुवारी - २०२१
ला. प्र .वि. नाशिक घटकाने केलेल्या सापळा कारवाईची प्रेस नोट दिनांक १६/०२/२०२१

