प्रसिद्धी पत्रक

१२ - ऑगस्ट - २०२१
1) बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद, प्राचार्य, वर्ग-1, 2) भारती बापूसाहेब इथापे, लिपिक, वर्ग 3, दोन्ही नेमणूक होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, वडाळा महादेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर यांना 1,47,500/- रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

