प्रसिद्धी पत्रक

०१ - सप्टेंबर - २०२१
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय जालना येथील उप अभियंता श्री दामोदर पांडुरंग घोरपडे यांना 10000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना च्या पथकाने पकडले

३० - ऑगस्ट - २०२१
चोपडा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.३११/२०२१, दि.३०/०८/२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ, व १२ प्रमाणे

