प्रसिद्धी पत्रक

१७ - सप्टेंबर - २०२१
१) स्वाती बबनराव झुराळे, तलाठी, निमगाव जाळी, ता.संगमनेर, ज़िल्हा अहमदनगर व २)संदीप लक्ष्मण तांबे, कोतवाल यांना ४,०००/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.