प्रसिद्धी पत्रक

१८ - नोव्हेंबर - २०२१
१)सुनिल रतन पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, वर्ग-१ २)सुनिल अच्युतराव थेटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्ग-२, दोन्ही नेमणूक वनविभाग, ज़िल्हा अहमदनगर यांना ३०,०००/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.