प्रसिद्धी पत्रक

०३ - जानेवारी - २०२२
1)बाळासाहेब पांडुरंग टिमकरे, तंत्रज्ञ, वर्ग-3, 2)शिरीष रावसाहेब भिसे, मदतनीस (बाहयस्त्रोत कर्मचारी), दोन्ही नेमणुक म.रा.वि.वि.कंपनी मर्यादीत, बायजाबाई सेकशन, जि.अहमदनगर यांना 60,000/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.

११ - नोव्हेंबर - २०२१
पोलीस .स्टेशन गंगापूर औरंगाबाद ग्रामीण गु.र. नं. ४२५/२०२१ /२०२१ कलम ७, भ्र.प्र.का. अधिनियम १९८८ व कलाम २०१ भा.द.वि.

