प्रसिद्धी पत्रक

०४ - जुलै - २०२२
मंगेश विजय ढुमणे, महसूल सहायक, वर्ग-३, भूसंपादन विभाग, ज़िल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांना ४,०००/- रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.