प्रसिद्धी पत्रक

२० - जुलै - २०२२
१)सुनिल पोपट पर्बत, मॅनेजर, प्रथमेश इलेक्ट्रिकल, संगमनेर २)सुजाता तेजेश कांबळे, लिपिक, प्रथमेश इलेक्ट्रिकल, संगमनेर, जिल्हा अहमदनगर याना ३,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

१९ - जुलै - २०२२
जत पोलीस ठाणे सांगली जिल्हा गु र नं ४१२/२०२२ भ्रष्टाचार तिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे

