प्रसिद्धी पत्रक

०१ - डिसेंबर - २०२२
पोलीस स्टेशन मुखेड (नांदेड जिल्हा) गु र न ३५५/२०२२, कलम ७A, १२ भ्र.प्र.अ-१९८८

३० - नोव्हेंबर - २०२२
धनंजय गोरक्ष आगरे, वायरमेन, म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित बाभळेश्वर सेकशन, ता.राहाता, जि.अहमदनगर यांना १००० रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

२८ - नोव्हेंबर - २०२२
पो स्टे.देवगाव रंगारी .औरंगाबाद ग्रामीण गु.र.नं 201/२०२२ कलाम ७, भ्र.प्र. अधिनियम 1988

